सातबारा Watch

← जांबुटके

Ferfar #3851 · जांबुटके

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:-अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री लिहुन देणार:- रविंद्र हिरामण मांडे -रा. जांबुटके(खाता क्रमांक10981) यांचे गट/सर्व्हे क्रमांक311, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे हिश्याचे विक्री केलेले लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र 0.4225 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : केशव वसंत अपसुंदे (खाता क्रमांक :-10992)गट/सर्व्हे क्रमांक 311 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4225 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3643 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.यात लिहून देणार ,लिहून घेणार व सुनंदा रविंद्र मांडे यांचे सामाईक क्षेत्र 0.8450 हे आर व पो.ख 0.0050 आर यांसी आकार 0.84 रु.पै असून या मिळकती पैकी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना विक्री केलेले ते सामाईकातील अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.4225 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी क्षेत्र वाटणीच्या अधीन राहून विक्री केली असून खरेदी नंतर लिहून घेणार यांचे नाव सामाईकात दाखल करणे कामी नोंद केली असे.लिहून घेणार हे त्याच गटातील खातेदार आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र दोन खरेदीखताची छायांकित प्रत वरोन केली असे.