Ferfar #3853 · जांबुटके
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक , दिंडोरी
लिहुन देणार : माधव वसंत अपसुंदे रा. जांबुटके गट नंबर/ सर्वे नंबर 212 यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3749 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 478000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव वसंत अपसुंदे , यांनी अर्ज दस्ताची छायांकित प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 478000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.