सातबारा Watch

← जांबुटके

Ferfar #3854 · जांबुटके

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:- नारायण शामभाऊ चित्ते रा. जांबुटके(खाता क्रमांक10990) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132, लागवडीयोग्य क्षेत्र 4.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.41 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहन अर्जुन पटेल ,राजेश मावजी पटेल ,विनोदकुमार अर्जनभाई पटेल - - -, (खाता क्रमांक :-10994)गट/सर्व्हे क्रमांक 132 लागवडीयोग्य क्षेत्र 4.41 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3853 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे वाघेरे ता. इगतपुरी जि.नाशिक येथील गट नंबर 669 चा 7/12 सोबत जोडला आहे.नोंद अर्ज,सूची क्र दोन खरेदीखताची छायांकित प्रत वरोन केली असे.