Ferfar #2334 · चाचडगाव
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- काबंळे जयवंत केदु
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : जय गुरुदत्त नागरी सह. पतसंस्था मर्या., दत्त नगर. पेठरोड, नाशिक
लिहुन देणार : स्वप्नील अरुण थेटे रा. चाचडगाव यांनी दिनांक 10/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील अरुण थेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६३/२०२६ दिनांक 10/12/2011 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.