सातबारा Watch

← विळवंडी

Ferfar #1243 · विळवंडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
415
Talathi
योगिनी हरी कामडी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- जिजाबाई पांडुरंग कडाळी ,नंदकीशोरी पांडुरंग कडाळी ,माधव पांडुरंग कडाळी ,युवराज पांडुरंग कडाळी ,वैशाली पांडुरंग कडाळी ,दौलत किसन कडाळी ,प्रभाकर किसन कडाळी ,लक्ष्मन किसन कडाळी - - -रा. (खाता क्रमांक164) यांचे गट/सर्व्हे क्रमांक415, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चिंतामण शंकर बेंडकोळी , (खाता क्रमांक :-778)गट/सर्व्हे क्रमांक 415 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3309 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 395000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 1. श्री. दौलत किसन कडाळी व इतर रा. विळवंडी ता. दिंडोरी जि. नाशिक यांनी स्वतंत्र आणेवारीने धारण केलेली मिळकत श्री. चिंतामण शंकर बेंडकोळी रा. विळवंडी ता. दिंडोरी जि. नाशिक यांनाच विक्री करता येईल. 2. श्री. चिंतामण शंकर बेंडकोळी रा. विळवंडी ता. दिंडोरी जि. नाशिक हे सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ ला अधिन राहून कृषिक प्रयोजनासाठी धारण करतील. 3. खरेदीखतावर 7/12 वरील सर्व धारक / सहधारकांनी सह्या कराव्यात. 4. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास, महाराष्ट्र अनुसूचित जाती जमातींना जमिनी प्रत्यर्पित करणे अधिनियम, 1974प्रमाणे कार्यवाही करणेत येईल. 5. जमिनीचा विक्री व्यवहार या आदेशाच्या दिनांकापासून पंधरा दिवसानंतर तीन महिन्याचे आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 6. सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील. 7. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास व सदरची प्रश्नाधीन जमिनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या नक्की हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व फौजदारी कार्यवाहीस पात्र राहील. 8. सदर जमिनीचे साडेहातातील व्यवहाराची किंमत रक्कम रु. 3,61,000/- आहे व सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांच्याकडील मूल्यांकनाची व्यवहाराची रक्कम रु. 3,95,000/- इतकी आहे. साडेहातातील व्यवहाराची रक्कम ही मूल्यांकनाच्या रकमेपेक्षा जास्त असल्याने साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु. 3,95,000/- ही जमिनीची किंमत म्हणून निश्चित करण्यात येत आहे. सदर रक्कम जमीन मालक यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी खरेदीदारातर्फे बँकेचे खात्यात रक्कम जमा असल्याबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये. 9. तहसीलदार दिंडोरी / तलाठी विळवंडी यांनी आदिवासीस अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवें राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनदेशाव्दारे रक्कम अदा केल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराचे फेरफार नोंद करू नये. 10. प्रस्ताविंत व्यवहारास खालील कायदेचे निबंध लागू राहतील: - अ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) अधिनियम - 1961 - ब) महाराष्ट्र कुळ वहीवाट व शेत जमीन अधिनियम - 1948 - क) महाराष्ट्र जमीनिचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम-1947. - ड) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कुळवहीवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35) - इ) महाराष्ट्र अनुसूचित जातींना जमिनी प्रत्यर्पित करणे अधिनियम-1974 (1975/14) - ई) सदरची परवानगी फक्त याच कायदेशीर अंतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 किंवा अन्य कोणतीही कायदातुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील.