सातबारा Watch

← कोचरगाव

Ferfar #2120 · कोचरगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
योगिनी हरी कामडी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 खातेदार:रामदास शिवराम कालेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इंडिपेंडन्स को ऑप बॅंक लि नाशिक (अवसायनात) तर्फे विशेष वसुली अधिकारी यांचेकडून दिनांक 07/03/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 756845.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ८९३/२०२६-२०२७ दिनांक 2025/03/07 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज,प्रतिज्ञापत्र व इंडीपेंडन्स को-ऑप. बँक लि.नाशिक[अवसायनात] यांचेकडील पत्रावरून नोंद घेतली असे.