सातबारा Watch

← नाळेगाव

Ferfar #3764 · नाळेगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
दिगंबर मनोहर राऊत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:योगेश्वर कचेश्वर केदार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर फेरफार नोंद क्रमांक 3452 प्रमाणे योगेश्वर कचेश्वर केदार यानी श्री हरीओम अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. हा बोजा कमी करणेबाबतप्रतिज्ञापत्र व सह दुय्यम निबंधक नाशिक-1 यांचेकडील दस्त क्रमांक 6938-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर नोंद pde द्वारे प्राप्त अर्ज क्र : - 58463261015 अन्वये घेतली असे.