Ferfar #3768 · नाळेगाव
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र.कक्ष-4/कुका3/कावि/131/2020 दि.07/08/2020
लिहून देणार :
1. बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा उमराळे बु.
2. सचिव उमराळे बु.विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि उमराळे बु.ता.दिंडोरी
लिहून घेणार : भगवान सुरेश चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 340/अ तपशिल : उमराळे बु.वि.कार्य.सह.सो.लि.ता.दिंडोरी.जि.नाशिक.यांचा पिक कर्ज डी.र.रु.६०००००/-दिनांक-०६/०७/२०२२ भगवान सुरेश चौधरी यांचे करिता - 3231
सर्व्हे क्रमांक : 340/ब तपशिल : उमराळे बु.वि.कार्य.सह.सो.लि.ता.दिंडोरी.जि.नाशिक.यांचा पिक कर्ज डी.र.रु.६०००००/-दिनांक-०६/०७/२०२२ भगवान सुरेश चौधरी यांचे करिता - 3231
सर्व्हे क्रमांक : 458 तपशिल : उमराळे बु.वि.कार्य.सह.सो.लि.ता.दिंडोरी.जि.नाशिक.यांचा पिक कर्ज डी.र.रु.६०००००/-दिनांक-०६/०७/२०२२ भगवान सुरेश चौधरी यांचे करिता - 3231
सर्व्हे क्रमांक : 340/अ तपशिल : दिनांक 15/06/2021 रोजी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. नाशिक उमराळे शाखा यांचा जप्ती आदेश भगवान सुरेश चौधरी करीता चा भगवान सुरेश चौधरी यांच्या नावे र.रु. 50000/- कर्ज. - 3520
सर्व्हे क्रमांक : 340/ब तपशिल : दिनांक 15/06/2021 रोजी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. नाशिक उमराळे शाखा यांचा जप्ती आदेश भगवान सुरेश चौधरी करीता चा भगवान सुरेश चौधरी यांच्या नावे र.रु. 50000/- कर्ज. - 3520
सर्व्हे क्रमांक : 458 तपशिल : दिनांक 15/06/2021 रोजी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. नाशिक उमराळे शाखा यांचा जप्ती आदेश भगवान सुरेश चौधरी करीता चा भगवान सुरेश चौधरी यांच्या नावे र.रु. 50000/- कर्ज. - 3520
सर्व्हे क्रमांक : 500 तपशिल : उमराळे बु वि का सह सोसायटी उमराळे बु ता.दिंडोरी यांचा डिक्लेरेशन बोजा र रु 650000/- दि. 14/08/2020 रोजीचा भगवान सुरेश चौधरी यांचे करिता - 2962
सर्व्हे क्रमांक : 500 तपशिल : दिनांक 15/06/2021 रोजी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. नाशिक उमराळे शाखा
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत 1. बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा उमराळे बु.
2. सचिव उमराळे बु.विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि उमराळे बु.ता.दिंडोरी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.