Ferfar #3221 · राशेगाव
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक,बँक ऑफ इंडिया,युनियन बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया तर्फे अधिकृत स्वाक्षरी करता संजय धनराज मंडपे.
लिहून घेणार : मे. बेदमुथा इंडस्ट्रीज लि. तर्फे डायरेक्टर अजय कचरदास बेदमुथा
यांनी सर्व्हे क्रमांक : 232 व 237 तपशिल : बेदमुथा इंडस्ट्रीज लि. तर्फे डायरेकटर श्री विजय कचरदास बेदमुथा , डायरेकटर श्री अजय कचरदास बेदमुथा यांचे करीता
पंजाब नँशनल बँकशाखा कल्याणी नगर पुणे शाखा रु. ६४६९७०००००/- दि. ११/१२/२०१५ बोजा - 2142
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,सूची क्र दोन,दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील गहानमुक्तलेख दस्त क्र 9720/2026 दि.09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.