Ferfar #4570 · पिंपळनारे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2025-05-28
- Objection until
- 2025-06-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- शरद सांडुगीर गोसावी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/05/2025# फेरफाराचा दिनांक:- 28/05/2025नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/05/2025# फेरफाराचा दिनांक:- 28/05/2025
लिहुन देणार:-
1)विलास कारभारी खांदवे (खाता क्रमांक :- 857)"
गट क्रमांक 200 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8850 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0001 हे.आर. पैकी त्यांच्या वाटयास येणारे 1/3 अविभक्त हिश्श्याचे संपुर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.2950 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0033 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
1)रेणुका मोहन लहाने (खाता क्रमांक :- 2069) यांना सहदुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील खरेदी दस्त क्र. 2699/2025 दिनांक 16/05/2025 प्रमाणे रक्कम रूपये 2400000.00/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी देणार- घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असुन खरेदी घेणार यांनी मौजे सोनगिरी ता. सिन्नर जि. नाशिक येथील गट नं. 206 चा 7/12 उतारा शेतकरी पुरावा म्हणुन खरेदीदस्तामध्ये जोडला आहे .नोंद सुची क्र.2 व खरेदी खताची नक्कल यावरून केली असे.