सातबारा Watch

← पिंपळनारे

Ferfar #4572 · पिंपळनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2025-05-28
Objection until
2025-06-14
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
शरद सांडुगीर गोसावी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 28/05/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 26/05/2025 हक्कसोड पत्र लिहून देणार – 1)विलास कारभारी खांदवे (खाता क्रमांक :- 857) हक्कसोड पत्र लिहून घेणार – 1) चंद्रकला कारभारी खांदवे बाजुस दाखल मिळकतीमधील सामाईक खातेदार हक्कसोड पत्र लिहून देणार 1)विलास कारभारी खांदवे (खाता क्रमांक :- 857) यांनी 1)गट नंबर 200 क्षेत्र 0.8850 हे.आर. अधिक पो.ख. 0.0100 हे.आर. या मिळकतीमधील सामाईक क्षेत्रामधील त्यांच्या वाटयास येणाऱ्या अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्रासाठी विनामोबदला हक्कसोडपत्र (रिलीज डीड) लिहून घेणार – 1) चंद्रकला कारभारी खांदवे यांचे लाभात मे.दुय्यम निंबधक दिंडोरी यांचेसमोर हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 2470-2025 दिनांक 21/05/2025 रोजी करून दिले आहे. सबब हक्कसोडपत्र लिहून देणार - 1)विलास कारभारी खांदवे यांचे नाव 7/12 वरून कमी केले असे. नोंद सुची क्र.2 व हक्कसोडपत्र दस्ताची नक्कल यावरून केली असे.