सातबारा Watch

← पिंपळनारे

Ferfar #4640 · पिंपळनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2025-10-30
Objection until
2025-11-15
Certified
—
Gat / Survey
33/4
Talathi
शिल्पा रविंद्र भोई
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2025नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2025 मौजे पिंपळनारे ता दिंडोरी येथिल गट क्र 33/4 क्षेत्र हे 1.95 आर पो.ख हे 0.04 आर आकार रु 1.75 पैकी अंजनाबाई पंडीत शिरसाठ यांचे क्षेत्र हे 0.20 आर आकार रु 0.18 पै हि मिळकत त्यांनी दस्त क्र 4225/2025 दि 13/10/2025 अन्वये एकनाथ पंडीत शिरसाठ यांना बक्षिसपत्राने दिली असे. अर्ज, सुची क्र 2 व दस्त नक्कल आलेवरुन गावी नोंद केली असे.