Ferfar #4840 · पिंपळनारे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 352
- Talathi
- शिल्पा रविंद्र भोई
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:- 1.राजाराम खंडेराव खांदवे 2. रेखा राजाराम खांदवे
लिहुन घेणार:- 1.अतुल गोविंद रौंदळ 2.सुधाकर नामदेव खैरनार
गट क्र :- 352
तपशिल :- 1.अतुल गोविंद रौंदळ 2.सुधाकर नामदेव खैरनार यांनी मौजे पिंपळनारे ता.दिंडोरी येथिल गट क्र 352 क्षेत्र हे 3.33 आर पो.ख.क्षेत्र हे 0.04 आर आकार रु 5.79 पै पैकी लिहुन देणार राजाराम खंडेराव खांदवे यांचे मालकीचे क्षेत्र हे 1.16 आर पो.ख. क्षेत्र हे 0.04 आर पैकी क्षेत्र हे 0.40 आर
तसेच गट क्र 352 पैकी लिहुन देणार रेखा राजाराम खांदवे यांचे मालकीचे क्षेत्र हे 1.15 आर पैकी क्षेत्र हे 0.40 आर हि मिळकत प्रसाद राजाराम खांदवे व रामचंद्र खंडेराव खांदवे यांचे संमतीने सह दु नि दिंडोरी यांचेकडील दस्त क्र 3424/2026 दि 30/09/2026 अन्वये खरेदी घेतले असे. खरेदी घेणार अतुल गोविंद रौंदळ यांनी मौजे भेंडी ता कळवण येथिल गट क्र 67/1/अ चा 7/12 उतारा व सुधाकर नामदेव खैरनार यांनी मौजे जिरवाडे ता कळवण येथिल गट क्र 101 चा 7/12 उतारा शेतकरी पुरावा म्हणुन सादर केला आहे. अर्ज, सुची क्र 2 व दस्त नक्कल वरुन खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.