Ferfar #4850 · पिंपळनारे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 391/5
- Talathi
- शिल्पा रविंद्र भोई
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार: सैयद साजिदअली वाजिदअली संगमनेरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळनारे अदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पिंपळनारे यांचेकडून दिनांक 26/07/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतपिंपळनारे अदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पिंपळनारे यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.