Ferfar #4854 · पिंपळनारे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 328
- Talathi
- शिल्पा रविंद्र भोई
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार: भास्कर काशिनाथ खांदवे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळनारे अदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पिंपळनारे यांचेकडून दिनांक 12/08/1975 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपळनारे अदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पिंपळनारे यांचेकडील पत्र दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.