सातबारा Watch

← पिंपळनारे

Ferfar #4855 · पिंपळनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
शिल्पा रविंद्र भोई
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार: भास्कर काशिनाथ खांदवे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळनारे अदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पिंपळनारे यांचेकडून दिनांक 12/08/1975 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 8000.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपळनारे अदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पिंपळनारे यांचेकडील पत्र दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.