Ferfar #1348 · चौसाळे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- महेश गंगाराम भोये
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा नाशिक शहर, नाशिक
गहाणखत लिहुन देणार : तुकाराम अमृतराव कर्डीले रा. चौसाळे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10657-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 42500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम अमृतराव कर्डीले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 42500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
तुकाराम अमृता कर्डेल उर्फ तुकाराम अमृता कर्डिले (खाता क्रमांक :- ) ,
भारती संजय कोठावदे (खाता क्रमांक :- ) ,
तुकाराम अमृता कर्डेल उर्फ तुकाराम अमृता कर्डिले (खाता क्रमांक :- 13241) ,
संजय मधुकर कोठावदे (खाता क्रमांक :- ) ,
तुकाराम अमृता कर्डेल उर्फ तुकाराम अमृता कर्डिले (खाता क्रमांक :- ) ,
संजय मधुकर कोठावदे (खाता क्रमांक :- ) ,
भारती संजय कोठावदे (खाता क्रमांक :- ) ,
संजय मधुकर कोठावदे (खाता क्रमांक :- 10000) ,
सह्याद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स, तर्फे भागीदार ३) दत्तात्रय शिवाजी कर्डिले (खाता क्रमांक :- ) ,
सह्याद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स, तर्फे भागीदार २ प्रकाश तुकाराम कर्डेल (खाता क्रमांक :- 10000) ,
सह्याद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स तर्फे भागीदार १रोहन संजय कोठावदे (खाता क्रमांक :- 10000) ,