Ferfar #601 · करंजाळी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- गिरीश केशवराव बोंबले
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एस 10 2026 प्र क्र 170 वने 03 फ3 दिनांक 23 एप्रिल 2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी दाखल असलेल्या फॉरेस्ट या नावाऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव व 7/12 च्या इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी/ वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर/ हस्तांतरणास बंदी तसेच वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी व विक्रीस बंदी असा शेरा दाखल करणेकामी बाजूस दाखल गट नंबर वर शासन परिपत्रक क्र. एस 10 2026 प्र क्र170 वने 03 फ-3 दिनांक 23 एप्रिल 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. मशा कक्ष 3 6 E 3368853 2026 दिनांक 30/06/2026 व मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचेकडील पत्र क्र जमाबंदी/कावि/155/2026 दिंडोरी दिनांक 26/06/2026 अन्वये नोंद घेतली असे