Ferfar #1268 · वनारे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- पोपट चंदर भोये
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
मंगेश मधुकर भालेकर रा. वनारे (खाता क्रमांक 12) यांचे गट क्रमांक 58/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपाली कुणाल घोरपडे , (खाता क्रमांक :-862)गट क्रमांक 58/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मौजे वनारे शिवारापैकी गट नं. 58/2 पै उत्तर बाजुने पुर्व- पश्चिम दिशेकडील क्षेत्र 0.8250 आर हि मिळकत मंगेश मधुकर भालेकर यांस समंती देणार सिमा मंगेश भालेकर यांचेपासून दिपाली कुणाल घोरपडे यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3527 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 725000 घेऊन खरेदी दिली व घेतली असुन खरेदी घेणार यांचे नावे मौजे उपखेड ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे गट नं. 102/1/ब असलेने ते शेतकरी आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.