सातबारा Watch

← वनारे

Ferfar #1276 · वनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
58/2
Talathi
पोपट चंदर भोये
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- मंगेश मधुकर भालेकर रा. वनारे (खाता क्रमांक 12) यांचे गट क्रमांक 58/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष यशवंत निकम , (खाता क्रमांक :-863)गट क्रमांक 58/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे वनारे शिवारापैकी गट नं. 58/2 पै दक्षिण बाजूने पूर्व- पश्चिम दिशेकडील क्षेत्र 0.8250 आर हि मिळकत मंगेश मधुकर भालेकर यांस समंती देणार सिमा मंगेश भालेकर यांचेपासून सुभाष यशवंत निकम यांनी दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3528 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 725000 घेऊन खरेदी दिली व घेतली असुन खरेदी घेणार यांचे नावे मौजे उपखेड ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे गट नं. 102/1/अ असलेने ते शेतकरी आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.