Ferfar #1377 · टिटवे
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3) दिनांक 23 एप्रिल 2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख/गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी दाखल असलेल्या फॉरेस्ट या नावाऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव व 7/12 च्या इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी/ वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर/ हस्तांतरणास बंदी तसेच वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी व विक्रीस बंदी असा शेरा दाखल करणेकामी बाजूस दाखल गट नंबर वर शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3) दिनांक 23 एप्रिल 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. मशा/कक्ष/3/6/E-3368853/2026 दिनांक 30/06/2026 व मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचेकडील पत्र क्र. जमाबंदी/कावि/155/2026 दिंडोरी दिनांक 26/06/2026 अन्वये नोंद घेतली असे.