सातबारा Watch

← दहिवी

Ferfar #2173 · दहिवी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा- नाशिक गहाणखत लिहुन देणार : ओेम श्री हरी पेपर इंडस्ट्रीज प्रा.लि.कं तर्फे डायरेक्टर ,विश्वनाथ पांडुरंग शेळके रा. दहिवी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 3881-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 3.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओेम श्री हरी पेपर इंडस्ट्रीज प्रा.लि.कं तर्फे डायरेक्टर ,विश्वनाथ पांडुरंग शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : हेमंत नारायण नाईक (खाता क्रमांक :- 0) ,