सातबारा Watch

← दहिवी

Ferfar #2182 · दहिवी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून देणार - पिंपरखेड आदि वि.का.से.सो ता. दिडोरी जि. नाशिक लिहून घेणार - सुरेखा दिनकर घडवजे खातेदार: सुरेखा दिनकर घडवजे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपरखेड आदि वि.का.से.सो यांचेकडून दिनांक 28/04/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड आदि वि.का.से.सो यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 150 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.