Ferfar #2183 · दहिवी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- जयराम शंकर दोबाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून देणार - पिंपरखेड आदि वि.का.से.सो ता. दिडोरी जि. नाशिक
लिहून घेणार - संपत शिवराम घडवजे
खातेदार: संपत शिवराम घडवजे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपरखेड आदि वि.का.से.सो यांचेकडून दिनांक 19/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड आदि वि.का.से.सो यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 147 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.