Ferfar #2185 · दहिवी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- जयराम शंकर दोबाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड,दिंडोरी जि.नाशिक
लिहून घेणार : संपत शिवराम घडवजे
मौजे दहिवी शिवारापैकी गट नं 202 वरील पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी यांचेकडील 1) रक्कम रु. 300000/- दि. 07/04/2006 रोजी संपत शिवराम घडवजे यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी यांचेकडील पत्र क्रमांक 147 दि.28/09/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.-