Ferfar #973 · वागळुद
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- कमलेश गुलाब पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
मौजे वागळुद येथील गट क्र. ७३ वरील खातेदार श्रीराम शिवराम गणोरे वरील करंजवण आदी. वि.कार्य सह.वि.से.स यांचेकडून दिनांक १५/०२/२००६ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. १०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजवण आदी.वि.कार्य सह.वि.से.स यांचेकडील दि. १३/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.