सातबारा Watch

← वागळुद

Ferfar #976 · वागळुद

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1
Talathi
कमलेश गुलाब पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जय योगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : सिताराम बाळासाहेब गणोरे रा. वागळुद यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3705-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम बाळासाहेब गणोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : सुदर्शन गोरक्षनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 0) ,