Ferfar #977 · वागळुद
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- कमलेश गुलाब पवार
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे वागळुद येथील गट क्र. ७३ वरील खातेदार श्रीराम शिवराम गणोरे वरील करंजवण आदी. वि.कार्य सह.वि.से.स यांचेकडून दिनांक ०७/०२/२००९ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. ७९०००/- आणि २०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजवण आदी.वि.कार्य सह.वि.से.स यांचेकडील दि. १३/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.