सातबारा Watch

← दहेगाव

Ferfar #1651 · दहेगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
33/ब
Talathi
कमलेश गुलाब पवार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 मौजे दहेगाव येथील गट क्र. 33/ब वरील खातेदार सजन रामचंद्र कड वरील इंडियन बँक लखमापूर शाखा यांचेकडून दिनांक १७/१०/२०२३ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. ३०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंडियन बँक लखमापूर शाखा यांचेकडील दि. ३०/०९/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.