सातबारा Watch

← दहेगाव

Ferfar #1653 · दहेगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
33/ब
Talathi
कमलेश गुलाब पवार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 मौजे दहेगाव शिवारापैकी गट नंबर ३३/ब वरील खातेदार सजन रामचंद्र कड वरील इंडियन बँक लखमापूर शाखा यांचेकडून रक्कम रु. २०००००/-, दि.२०/०७/२००५ (नोंद नं.४८२) रोजी घेतलेले कर्ज OTS अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असून गावी अर्ज, बँक पत्र आलेवरोन नोंद केली असे.