Ferfar #6248 · लखमापूर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 406/1
- Talathi
- राजश्री साहेबराव पाळदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दिंडोरी
लिहून घेणार : दत्तात्रय पंढरीनाथ जोशी रा. लखमापूर
मौजे लखमापूर गट नं 406/1 वरील खातेदार दत्तात्रेय पंढरीनाथ जोशी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडून दिनांक 31/08/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 360000.00 राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर 2026 योजनेअंतर्गत तडजोड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दिंडोरी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.