सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #6249 · लखमापूर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
406/1
Talathi
राजश्री साहेबराव पाळदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दिंडोरी लिहून घेणार : दत्तात्रेय पंढरीनाथ जोशी मौजे लखमापूर गट नं 406/1 वरील खातेदार दत्तात्रेय पंढरीनाथ जोशी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडून दिनांक 01/08/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर 2026 योजनेअंतर्गत तडजोड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दिंडोरी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.