Ferfar #6250 · लखमापूर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 432/1
- Talathi
- राजश्री साहेबराव पाळदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून देणार : गोदावरी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या. चांदोरी
लिहून घेणार : रावसाहेब दामोदर सावंत
मौजे लखमापूर गट नं 432/1 वरील खातेदार रावसाहेब दामोधर सावंत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोदावरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या चांदोरी ता निफाड जि. नाशिक यांचेकडून दिनांक 08/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या. चांदोरी
यांचेकडील पत्र दिनांक 27/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.