सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #6252 · लखमापूर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
राजश्री साहेबराव पाळदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर लिहून घेणार : मल्हारी विठ्ठ्ल सोनवणे मौजे लखमापूर गट नंबर/ सर्वे नंबर 137 वरील खातेदार मल्हारी विठ्ठल सोनवणे यांनी लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर यांचेकडून दिनांक 28/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर यांचेकडील पत्र क्रमांक 112 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.