सातबारा Watch

← करंजवण

Ferfar #3592 · करंजवण

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
411
Talathi
महेश गंगाराम भोये
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 मौजे करंजवण शिवारापैकी गट नं. 411 वरील करंजवन आदी.वि.का.से.सोसा यांचेकडील रक्कम रु. 200000/- दि. 20/04/2011 ( नोंद नं. 2083 ) रोजी रामनाथ एकनाथ कोंड यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील करंजवन आदी.वि.का.से.सोसा यांचेकडील पत्र दिलेवरोन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.