Ferfar #3596 · करंजवण
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 411
- Talathi
- महेश गंगाराम भोये
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
मौजे करंजवण शिवारापैकी गट नं. 411 वरील करंजवन आदी.वि.का.से.सोसा यांचेकडील रक्कम रु. 200000/- दि. 25/09/2002 ( नोंद नं. 80692 ) रोजी रामनाथ एकनाथ कोंड यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील करंजवन आदी.वि.का.से.सोसा यांचेकडील पत्र दिलेवरोन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.