सातबारा Watch

← खेडले

Ferfar #2666 · खेडले

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
135/3
Talathi
महेश गंगाराम भोये
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 मौजे खेडले शिवारापैकी गट नं. 135/3 वरील बँक ऑफ बडोदा शाखा एम जी रोड नाशिक यांचेकडील रक्कम रु. 24,00,000/- दि. 16/10/2018 ( नोंद नं. 1888 ) रोजी शुभम पांडुरंग गाडगे यांनी घेतलेले कर्जाची परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील बँक ऑफ बडोदा शाखा एम जी रोड नाशिक यांचेकडील पत्र क्र. BOB/ROSARB/9925/2026-27 दि. 16/09/2026 दिलेवरोन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.