Ferfar #2667 · खेडले
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
मौजे खेडले शिवारापैकी गट नं. 132 व 135/3 वरील बँक ऑफ बडोदा शाखा एम जी रोड नाशिक यांचेकडील रक्कम रु. 50000/- दि. 15/06/2020 ( नोंद नं. 2012 ) रोजी शुभम पांडुरंग गाडगे यांनी घेतलेले कर्जाची परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील बँक ऑफ बडोदा शाखा एम जी रोड नाशिक यांचेकडील पत्र क्र. BOB/ROSARB/9925/2026-27 दि. 16/09/2026 दिलेवरोन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.