सातबारा Watch

← खेडले

Ferfar #2668 · खेडले

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
महेश गंगाराम भोये
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मौजे खेडले शिवारापैकी गट नं. 214 वरील बँक ऑफ बडोदा शाखा आडगाव नाका नाशिक यांचेकडील 1) रक्कम रु. 20,00,000/- दि. 27/03/2007 ( नोंद नं. 1051 ), रोजी मिराबाई दामोधर जमधडे यांनी घेतलेले कर्जाची परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील बँक ऑफ बडोदा शाखा नाशिक यांचेकडील पत्र क्र. BOB/ROSARB/9926/2026-27 दि. 19/09/2026 दिलेवरोन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.