सातबारा Watch

← कोकणगाव खुर्द

Ferfar #1331 · कोकणगाव खुर्द

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026 लिहून देणार - एसबीआय बँक दिडोरी लिहून घेणार - बबन पंढरीनाथ बोंबले खातेदार: बबन पंढरीनाथ बोंबले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 06/05/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 राष्ट्रीय लोक अहालत सप्टेबर 2026 अंतर्गत तडजोड केल्याने परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी दाखला जा. क्रमांक - दिनांक 27/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.