सातबारा Watch

← कोकणगाव खुर्द

Ferfar #1334 · कोकणगाव खुर्द

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार- झीप्रू तुळशीराम चौधरी लिहून देणार -वारे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि. खातेदार: झीप्रू तुळशीराम चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वारे आदी वि का से सोसा यांचेकडून दिनांक 17/08/1977 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वारे आदी वि का से सोसा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 792 दिनांक 02/02/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.