सातबारा Watch

← नळवाडपाडा

Ferfar #2170 · नळवाडपाडा

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
प्रमोद हरीदास गावित
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : नळवाडी विविध कार्य, सेवा सहकारी सोसायटी लि. नळवाडी ता. दिंडोरी जि. नाशिक लिहून घेणार : गोवर्धन कळू गायकवाड, काशिबाई काळु गायकवाड रा. नळवाडपाडा ता. दिंडोरी, जि. नाशिक यांनी नळवाडी विविध कार्य, सेवा सहकारी सोसायटी लि. नळवाडी चा र.रु.500000/- कर्ज दि.11/05/2011 – 1247 नळवाडी विविध कार्य, सेवा सहकारी सोसायटी लि. नळवाडी चा र.रु.450000/- कर्ज दि.06/08/2020. – 1829 नळवाडी विविध कार्य, सेवा सहकारी सोसायटी लि. नळवाडी चा र.रु.400000/- कर्ज दि.16/06/2020 – 80098 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नळवाडी विविध कार्य, सेवा सहकारी सोसायटी लि. नळवाडी यांचेकडील पत्र दि. 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.