सातबारा Watch

← अहिवंतवाडी

Ferfar #2086 · अहिवंतवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
हरिचंद्र किसन पालवी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- सविता प्रशांत कड रा. अहिवंतवाडी(खाता क्रमांक888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227, यासी क्षेत्र 1.36 हे.आर. पो.ख. 0.1120 हे.आर. यासी आकार 2.94 रु.पै. या मिळकती पैकी लिहून देणार यांचे मालकीचे पूर्व बाजूने दक्षिण उत्तर असे लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर. यासी आकार 2.04 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : मनीषा शांताराम शेळके , (खाता क्रमांक :-953)गट/सर्व्हे क्रमांक 227 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3562 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1360000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे पांडाणे ता. दिंडोरी जि. नाशिक येथील त्यांचे स्वतःचे नावे असलेला गट नं. 15/1 चा 7/12 खरेदीखतासोबत जोडलेला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी असे.