Ferfar #248 · जिरवाडे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- राहुल भगवंत भोये
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल गट क्र. ५ मधील सामायिक खाते क्र. ६४ क्षेत्र १.०२ हे. आर. आकार १.९८ रु.पै. मधील खातेदार श्री. बापू लहानू घाडगे रा. जिरवाडे ता.दिंडोरी यांनी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत त्यांच्या पत्नी नामे सौ. सुनिता बापू घाडगे यांचे सह हिस्सेदार म्हणून नाव दाखल करण्यासाठी अर्ज केलेने मौजे जिरवाडे ता. दिंडोरी येथील गट क्र. ५ मधील सामायिक खाते क्र. ६४ क्षेत्र १.०२ हे. आर. आकार १.९८ रु.पै. मध्ये श्री. बापू लहानू घाडगे यांचे हिस्स्यात सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल केले असे.अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड दिले वरून व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र.एस-१४/२१६१८१६/प्र.क्र.४५८/ल-६, दि. १५/०९/१९९२ नुसार नोंद घेतली असे . कागदपत्र दप्तरी दाखल असे.