सातबारा Watch

← आंबानेर

Ferfar #2903 · आंबानेर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
215/3
Talathi
राहुल भगवंत भोये
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, वणी ता दिंडोरी जि नाशिक लिहुन देणार : अर्चना अरुण घुले   रा. आंबानेर यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 680000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/3 क्षेत्र 0.8000 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना अरुण घुले यांनी सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडे जादा पुस्तके क्र.१ भाग -७ चे खंड क्र.२८ मध्ये पान क्र.१२२ चे वर १३२ अनुक्रमांक ४५२ वर दि.२९/०९/२०२६ रोजी फाईल करून, अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 680000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.