Ferfar #2905 · आंबानेर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- राहुल भगवंत भोये
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, वणी ता दिंडोरी जी नाशिक
लिहुन देणार : वैशाली जगदीश घुले रा. आंबानेर यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र १.६० हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली जगदीश घुले यांनी सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडे जादा पुस्तके क्र.१ भाग -७ चे खंड क्र. २८ मध्ये पान क्र. 98 चे वर १०९ अनुक्रमांक ४५० वर दि. २९/०९/२०२६ रोजी फाईल करून अर्ज, दस्ताची सत्य प्रत तसेच बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि.२९/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.