Ferfar #2908 · आंबानेर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/अ
- Talathi
- राहुल भगवंत भोये
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कसबे वणी
लिहुन देणार : पुजा प्रविण चौरे रा. आंबानेर
वर लिहून देणार यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/अ क्षेत्र 0.6100 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्रीम. पुजा प्रविण चौरे यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत , मे. सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र जादा पुस्तके क्र.१ भाग -७ चे खंड क्र.23 मध्ये पान क्र.59 चे वर 69 अनुक्रमांक ५24 दि. 03/11/2026 रोजी नोंदवून दिलेने व मा. बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.