सातबारा Watch

← मावडी

Ferfar #3834 · मावडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
फुला विश्वनाथ भोये
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:- कविता बाळासाहेब शिंदे, मिनाक्षी सुभाष रोटे, विलास दिनकर निरगुडे, शोभा विलास वडजे, योगेश दिनकर निरगुडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81 खाता क्रमांक 853 या सामाईक खात्यातील क्षेत्र 05.66 हे.आर.यासी आकार 11.11 रु.पै. त्यामधील लिहून देणार यांचे सामाईकातील अविभक्त हिश्याचे क्षेत्र 01.1320 हे.आर. आकार 02.22 रु.पै. यापैकी लिहून घेणार यांना कायम खरेदी दिलेले उत्तर-पूर्व बाजूचे क्षेत्र 00.60 हे.आर. यासी आकार 01.17 रु.पै. हे अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र त्यांनी लिहुन घेणार : कविता संदीप पुरकर , (खाता क्रमांक :-877) गट/सर्व्हे क्रमांक 81 खाता क्रमांक 853 या सामाईक खात्यातील क्षेत्र 00.60 हे.आर. यासी आकार 01.17 रु.पै. हे अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जि. नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 4277 दिनांक 23/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून त्यांचे पती नामे श्री.संदीप शंकर पुरकर यांचे नावाने मौजे धोंडगव्हाण ता.चांदवड जि. नाशिक येथील गट नं. 541 चा 7/12 खरेदीखतासोबत जोडलेला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी असे.