सातबारा Watch

← मावडी

Ferfar #3835 · मावडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
फुला विश्वनाथ भोये
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा पिंपळगाव बं. , सह दु.नि. निफाड2 लिहून देणार : मिना देविदास घुले व आकाश देविदास घुले रा. मावडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3829 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 449000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 1.90 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि.शाखा पिंपळगाव बं. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 449000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.