Ferfar #14652 · कसबे वणी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/2/प्लॉट/35
- Talathi
- बाळकृष्णा केशवराव भामरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
मौजे कसबे वणी ता.दिंडोरी जि. नाशिक येथील गट नं. 215/2/प्लॉट/35 या मिळकतीवर पूर्वी नोंद नं. 13160 होऊन ती मंडळ अधिकारी कसबे वणी यांनी दिनांक 27/06/2023 रोजी रद्द करण्यात आली त्या निर्णया विरुद्ध अर्जदार सुकदेव उगले यांनी उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी जि. नाशिक यांचे कार्यालयात महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे कलम 247 अन्वये अपील केल्याने मा उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी जि. नाशिक यांनी क्र.आरटीएस अपील/12/2026, क्र.आरटीएस अपील/13/2026 याबाबत दि. 25/03/2026 रोजी निकाल दिल्यानुसार आदेश क्र.3 नुसार नोंदणीकृत दस्त नव्याने अर्ज सादर करण्यास वादीस प्रतिबंद केलेला नाही यामुळे खालीलप्रमाणे खरेदी नोंद घेतली असे.
लिहुन देणार:-
दिलीप गुलाबराव देशमुख (मयत) ,प्रविण उर्फ प्रकाश गुलाबराव देशमुख ,मंदाकिनी अशोकराव देशमुख ,शालिनी विजयराव सोमवंशी ,शांताबाई गुलाबराव देशमुख (मयत) वारसदार अमित दिलीपराव देशमुख, रोहिणी उर्फ शशिकला दिलीपराव देशमुख, सुमित दिलीपराव देशमुख, स्वाती सुरेश देशमुख यांचे ज.मु. म्हणुन गिताई बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदार फर्म तर्फे भागीदार 1. निवृत्ती दौलत इकडे 2.संदिप लक्ष्मण तासकर (खाता क्रमांक1378) यांचे गट/सर्व्हे क्रमांक215/2/प्लॉट/35, बिगरशेती क्षेत्र 1.7044 आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.4560 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुकदेव जगन्नाथ उगले , (खाता क्रमांक :-13540)गट/सर्व्हे क्रमांक 215/2/प्लॉट/35 बिगरशेती क्षेत्र 0.4560 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2546 दिनांक 07/08/2004 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली. तसेच जनरल मुखत्यार पत्र दस्त क्रमांक-2098/2001 दिले.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.